AWR Marathi / Maharashtra / मराठी / Marāṭhī

[email protected] (AWR)

Daily programs in Marathi about Health, Family & Spiritual life This program showing God’s great love to world and showing God’s light हा कार्यक्रम देवाची महान प्रीति जगाला दाखवा. आणि खिस्तचा प्रकाश सर्वांना दाखवा

  • 29 minutes
    पेरणारा पेरणी करावयास निघाला 2
    मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला.
    26 October 2024, 2:00 am
  • 29 minutes
    तो, बोलला, अनेक गोष्टी, बोधकथा, पेरणारा. 1
    मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला.
    25 October 2024, 2:00 am
  • 29 minutes
    दाखले रूपाने शिक्षण 2
    “मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”
    24 October 2024, 2:00 am
  • 29 minutes
    संतांचा वारसा 3
    कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.
    2 October 2024, 2:00 am
  • 29 minutes
    संतांचा वारसा 2
    कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.
    1 October 2024, 2:00 am
  • 29 minutes
    संतांचा वारसा 1
    कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.
    30 September 2024, 2:00 am
  • 29 minutes
    ख्रिस्ताचे पुनरागमन
    सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!”
    20 September 2024, 2:00 am
  • 29 minutes
    सात अंतिम पीडा आणि दुष्ट 2
    असे तू केलेस तरी मी उगा राहिलो; मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले; तथापि मी तुझा निषेध करीन. मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन.
    19 September 2024, 2:00 am
  • 29 minutes
    सात अंतिम पीडा आणि दुष्ट 1
    असे तू केलेस तरी मी उगा राहिलो; मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले; तथापि मी तुझा निषेध करीन. मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन.
    18 September 2024, 2:00 am
  • 29 minutes
    कृपेचा काळ बंद होणे
    णि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्वापद करते.
    17 September 2024, 2:00 am
  • 29 minutes
    कृपेचा काळ बंद होणे
    णि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्वापद करते.
    16 September 2024, 2:00 am
  • More Episodes? Get the App
© MoonFM 2025. All rights reserved.