- 18 minutes 55 seconds28. Anniversary Special Episode | Life Changing Experience
I have taken a brief overview of Marathi Crime Katha's yearlong journey in this anniversary special episode and also included genuine feedback received from some of the listeners. Special thanks to each and every follower of MCK for making this journey exciting, thrilling, and memorable!
मराठी क्राईम कथेच्या या अॅनिव्हर्सरी स्पेशल एपिसोडमध्ये मागच्या संपूर्ण वर्षाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय तसंच काही निवडक श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचाही आवर्जून समावेश केलाय. मराठी क्राईम कथेच्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार!
Special Contributors
Vidula Tokekar
Nachiket Kshire
Dwitiya Sonawane
Sangram Kulkarni
Shilpa Inamdar Yadnyopavit
Sachin Pandit
Sujata SalviFor more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Produced by - Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Contact - [email protected]
Opening scene credit
https://www.youtube.com/watch?v=aO3ndlcKV2gBackground score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USLearn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
27 February 2023, 9:20 am - 22 minutes 2 seconds27. How Delhi Police Nabbed the Rapists | Nirbhaya Case (Part 2)
आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची ही चित्तरकथा आहे. निर्भया हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना दिल्ली पोलीस निर्भयावर बलात्कार करून तिला प्राणांतिक वेदना दिलेल्या तिच्या बलात्काऱ्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत होते. निर्भयावर ज्या बसमध्ये अत्याचार झाला त्या बसपर्यंत दिल्ली पोलिस कसे पोचले आणि दिल्ली, राजस्थानसह बिहारच्या छोट्या गावात धडकत एकएक करत सहाही रेपिस्टच्या मुसक्या कशा आवळण्यात आल्या, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Produced by - Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Contact - [email protected]
Background score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USReference:
https://www.amazon.in/Khaki-Files-Inside-Stories-Missions/dp/0143428004
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
5 January 2023, 4:45 pm - 14 minutes 10 seconds26. Nirbhaya Case | 10 Years of The Delhi Gang Rape Case (Part 1)
१६ डिसेंबर २०१२ चा दिल्लीतला नेहमीसारखा दिवस. २८ वर्षांचा रविंद्र आपल्या २३ वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत साऊथ दिल्लीतल्या साकेत परिसरातल्या सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये लाइफ़ ऑफ पाय हा पिक्चर बघण्यासाठी गेले होते. फ़िल्म संपल्यावर द्वारकाला आपल्या घरी जाण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास ते पांढऱ्या रंगाच्या एका प्रायव्हेट बसमध्ये चढले तेव्हा ते एका अतिशय भयाण, क्रूर आणि दुर्देवी प्रवासावर निघालेत याची त्यांना कल्पनाही नव्हती. आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची चित्तरकथा आणि या केसमधल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशनबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Background score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USReference:
https://www.amazon.in/Khaki-Files-Inside-Stories-Missions/dp/0143428004
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
20 December 2022, 11:30 am - 25 minutes 18 seconds25. Shraddha Walkar Murder Case
ती २६ वर्षांची, तो २८ वर्षांचा…दोघंही वसईचे…ती मीडिया ग्रॅज्युएट तर तो शेफ, फुड ब्लॉगर.. दोघांची भेट झाली बंबल या डेटिंग अॅपवरून…२०१९ मध्ये भेटल्यावर घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी लगेचच लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला…त्या दोघांचं कॅनडा किंवा दुबईत सेटल व्हायचं स्वप्न होतं…पण त्यांनी लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला खरंतर तिथूनच तीन वर्षांनंतर घडणाऱ्या एका भयाण गुन्ह्याची बीजं रोवली गेली. बरोबर आठ दिवसांपूर्वी म्हणजेच १४ नोव्हेंबरला संपूर्ण देशात खळबळ माजवलेल्या श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला केसबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Background score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USReference:
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
21 November 2022, 5:36 pm - 36 minutes 30 seconds...आणि मला गोळी लागली! | IPS Vaibhav Nimbalkar Interview (Part 2) | EP 24
विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग २)
आसाम आणि मिझोराम दरम्यान १६५ किलोमिटरची बॉर्डर असून, गेल्या अनेक वर्षांपासून इशान्येतल्या या दोन राज्यांत सीमावाद धुमसतोय. गेल्या वर्षी २६ जुलैला हा सीमावाद उफाळून आला आणि आसाम पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या फायरिंगमध्ये पायात गोळी घुसल्यावरही आपल्या जवानांचा विचार करत शेवटपर्यंत रणांगण न सोडण्याचा पराक्रम बजावला कछरचे एसपी वैभव निंबाळकर यांनी. आसाम केडरमध्ये दहा वर्ष आयपीएस म्हणून सेवा बजावताना आलेले अनुभव, काझिरंगात पोचिंगविरूद्ध केलेल्या कारवाया, अवैध दारू-ड्रग्जविरोधी टाकलेल्या रेड्स, अंधश्रद्धेविरोधात उघडलेली मोहीम आणि कसोटीच्या क्षणी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरं जाणं…या सगळ्याविषयी जाणून घेऊया आयपीएस वैभव निंबाळकर यांच्याकडून.
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Background score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USLearn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
8 November 2022, 11:30 am - 37 minutes 41 secondsSpecial Interview: IPS Vaibhav Nimbalkar, Sr. SP, Assam Police - EP 23
विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग १)
स्पर्धा परीक्षेतल्या कमालीच्या अनिश्चिततेची जाणीव असूनही बारावीनंतर इंजीनिअरिंगची मळलेली वाट निवडण्याऐवजी त्यानं यूपीएससीला पसंती दिली. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच अॅटॅम्प्टमध्ये आयपीएस झालेला हा जिगरबाज तरूण म्हणजे वैभव निंबाळकर. वैभवचं हे यश जितकं बावनकशी तितकीच त्याची गेल्या अकरा वर्षांतली कारकीर्द ही दैदिप्यमान. बारामतीजवळच्या छोट्या गावातून आधी पुणे तर नंतर दिल्ली, मसुरी आणि आसामपर्यंतची वैभवची थक्क करणारी वाटचाल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये!
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Background score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USLearn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
24 October 2022, 1:30 am - 48 minutesSextortion, Honeytraps Cases on Rise - EP 22
पुण्याच्या दत्तवाडी आणि सहकारनगर एरियात राहणाऱ्या दोन विशीतल्या तरूणांनी नुकतीच दोन दिवसांच्या अंतरानं आत्महत्या केली. या दोघांची एकमेकांशी ओळख नसली तरी त्यांच्या सुसाईडचं कारण सारखं होतं. सेक्सटॉर्शन! गेल्या नऊ महिन्यांत पुणे पोलिसांकडे सेक्सटॉर्शनच्या तब्बल दीड हजार केसेस रजिस्टर झाल्याहेत. सेक्सटॉर्शन म्हणजे काय, गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी असते, सायबर क्रिमिनल्सच्या ट्रॅपमध्ये अडकल्यास काय करायचं आणि काय अजिबात नाही करायचं, पोलिसांत जायचं का या सगळ्याबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.
विशेष मुलाखत - मुक्ता चैतन्य, मुक्त पत्रकार आणि सोशल मीडिया अभ्यासक
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Background score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USReferences:
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
17 October 2022, 6:39 pm - 21 minutes 22 secondsOperation Neptune Spear that Killed Osama bin Laden - EP 21
अबोटाबाद…पाकव्याप्त काश्मिरजवळचं पाकिस्तानातलं रम्य शहर. तारीख़ २ मे २०११. वेळ मध्यरात्रीनंतरची. शोएब अख़्तर या आयटी इंजीनिअरची झोपमोड झाली ती त्याच्या घरावरून भिरभिरत गेलेल्या दोन हेलिकॉप्टर्सच्या आवाजानं. हे काहीतरी वेगळंय असं जाणवल्यानं त्यानं लगेच ट्विट केलं. त्यापुढच्या दहाच मिनिटांत मोठ्या ब्लास्टचा आवाज आला. “A huge window-shaking bang here in Abbottabad. I hope it's not the start of something nasty.” असं अख्तरनं दुसरं ट्विट केलं. अख्तरला तेव्हा कल्पनाही नव्हती की त्याची ट्विट्स जगभरातल्या बातम्यांमध्ये झळकणार आहेत. कारण त्याच्या डोक्यावरून भिरभरत गेली ती अमेरिकन हॅलिकॉप्टर्स होती आणि त्यांच्या रडारवर होता त्याच्या घरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर गेल्या पाच-सहा वर्षांपासून लपून बसलेला मोस्ट वाँटेड टेररिस्ट ओसामा बिन लादेन
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Background score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USReferences:
https://www.bbc.co.uk/news/world-south-asia-13257330
https://abcnews.go.com/US/story?id=92483&page=1
https://en.wikipedia.org/wiki/Killing_of_Osama_bin_Laden
https://www.thehindu.com/news/international//article60497472.ece
https://www.latimes.com/nation/nationnow/la-na-nn-bill-clinton-osama-bin-laden-20140801-story.html
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2 October 2022, 4:00 pm - 22 minutes 59 seconds9/11 & America's Decade Long Hunt for Osama bin Laden - EP 20
‘Osama bin Laden wanted dead or alive’…ही घोषणा अमेरिकेचे फॉर्मर प्रेसिडेंट जॉर्ज डब्लू बुश यांनी ९/११ च्या डेडलिएस्ट टेरर स्ट्राइकनंतर केली होती. पण त्यानंतर लादेनपर्यंत पोचण्यासाठी अमेरिकेला तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली. लादेनला जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी अमेरिकेच्या तीन प्रेसिडेंट्सनी अक्षरशः जंग जंग पछाडलं. नाईन इलेव्हन आणि त्यानंतरच्या दशकातल्या महत्त्वाच्या घडामोडी तसंच अमेरिकेला अखेर लादेनचा ठावठिकाणा कसा लागला या सगळ्याबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Background score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USReferences:
https://www.bbc.co.uk/news/world-south-asia-13257330
https://abcnews.go.com/US/story?id=92483&page=1
https://en.wikipedia.org/wiki/Killing_of_Osama_bin_Laden
https://www.thehindu.com/news/international//article60497472.ece
https://www.latimes.com/nation/nationnow/la-na-nn-bill-clinton-osama-bin-laden-20140801-story.html
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
14 September 2022, 3:48 pm - 16 minutes 56 secondsAmerican Drone Missile That Killed Al-Queda Chief - EP 19
“Revenge is a dish better served cold!” हा फेमस कोट आठवण्याचं कारण म्हणजे अमेरिकेनं तब्बल २१ वर्ष मॅनहंट करून अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याची काबूलमध्ये त्याच्या घरात घुसून केलेली हत्या. जवाहिरी मेला यापेक्षाही तो कसा मेला हे जाणून घेणं महत्त्वाचंय. कारण यासाठी अमेरिकेनं आपल्या भात्यातलं एक विशेष अस्त्र वापरलं. या सिक्रेट ड्रोन मिसाईलबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Background score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USReferences - https://www.bbc.com/news/62391950
https://www.bbc.com/news/world-us-canada-62400923
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
30 August 2022, 1:27 pm - 22 minutes 29 seconds75 Years of Kashmir War Victory - EP 18
भारत-पाक युद्धं म्हणली की १९६५ आणि १९७१ या दोन युद्धांसह कारगिल संग्रामाचा उल्लेख होतो. पण १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच लढल्या गेलेल्या युद्धाचा कळत-नकळत विसर पडतो. खरं तर काश्मिरच्या रक्षणासाठी आणि भारताच्या अखंडतेच्या दृष्टीनंही त्या युद्धाचं महत्त्व फार मोठं आहे. फाळणीच्या जखमा ताज्या असताना आणि लष्कर सज्जता नसतानाही पाकिस्तानला काश्मिरमध्ये चारीमुंड्या चित केलेल्या युद्धाची गोष्ट...जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये!
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendra Tikhe
Background score credit
100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_USReferences
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5424920996318057736?BookName=%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%be%20%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be%20%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%20(%20%e0%a5%a7%e0%a5%af%e0%a5%aa%e0%a5%ad%20-%20%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%a8)
https://en.wikipedia.org/wiki/Indo-Pakistani_War_of_1947%E2%80%931948
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
14 August 2022, 6:30 pm - More Episodes? Get the App