बिस्मार्क: लोखंड आणि रक्ताच्या मुत्सद्द्याची कहाणी
एका माणसाने अख्ख्या युरोपच्या नकाशाला आकार दिला. त्याच्या मुत्सद्देगिरीने जर्मनीचं भविष्य बदललं. पण तो स्वतः आपल्या सावलीत गडप झाला... ओट्टो फॉन बिस्मार्क – लोखंड आणि रक्ताच्या मंत्राने जर्मनी एकत्र आणणाऱ्या महासत्तेचा शिल्पकार!
2 March 2025, 8:16 am
2 minutes 9 seconds
Nepolian Bonaparte : the emporror of France
The brief History book review of nepolian Bonaparte
17 February 2023, 2:01 pm
7 minutes 38 seconds
भारत आणि जग: बदलते सामरिक धोरण शांघाय सहकार्य संघटना
शांघाय सहकार्य संघटना आणि भारत या बाबत सर्व जाणून घेण्यासाठी एपिसोड पूर्ण ऐका आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका..!
22 September 2022, 3:51 pm
7 minutes 34 seconds
India's look east and act East policy an overview
Hello friends, welcome to another new episode of your podcast Marathi. In the last few days, we talked about the changing situation in India and the world and our strategic policies.
Today we are going to talk about it in its next part. Special thanks for voice over to the readloud.net.
26 July 2022, 2:50 pm
17 minutes 47 seconds
आझाद हिंद सेना : भाग १
आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली.
18 July 2022, 3:51 pm
9 minutes 7 seconds
भारत आणि जग : बदलते सामरिक धोरण (भाग २). पूर्वेकडे पहा...
भारत जग, युक्रेन संघर्ष, भारत चीन विवाद, १९९१ उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण एक कानोसा......
1 February 2022, 12:55 pm
19 minutes 57 seconds
शेरलॉक होम्स; वाचकांचा पसंतीचा गुप्तहेर
प्रसिद्धीची इच्छा नसली तरी होम्सना आपल्या कौशल्यांची स्तुती केलेली फार आवडत असे. प्रशंसेला ते नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत. एरवी अनाग्रही आणि भावनाशून्य असलेले होम्स एखाद्या अन्वेषणात गुंतले की सजीव आणि उत्तेजित होत. गुन्हेगाराला उघडकीस आणण्यास होम्स अनेकदा आपल्या नाटकी प्रतिभेचा वापर करत. डॉ. वॉटसन किंवा पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यासाठीच ते असे करत......
20 December 2021, 4:28 pm
7 minutes 23 seconds
भारत आणि जग : नवे सामरिक धोरण
.
29 September 2021, 11:55 am
3 minutes 42 seconds
बोलू तंत्रज्ञानाचे : प्राचीन भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती. एक परिचय
Indian culture, often labelled as a combination of several cultures, has been influenced by a history that is several millennia old, beginning with the Indus Valley Civilization.Many elements of Indian culture, such as Indian religions, mathematics, philosophy, cuisine, languages, dance, music and movies have had a profound impact across the Indosphere, Greater India and the world. पॉडकास्ट मराठीच्या सर्व श्रोत्यांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, विषय कसा वाटला आवडला का? हे नक्की कळवा आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून.....
20 June 2021, 4:29 pm
3 minutes 46 seconds
बोलू तंत्रज्ञानाचे : विज्ञानाच्या अमूर्त संकल्पना ...
विद्युतचुंबकीय लहरी ज्याच्या साहाय्यानं आज आत्ता तुम्ही हे पॉडकास्ट ऐकत आहात. त्या सुद्धा अमूर्त च म्हणाव्या लागतील. खरच आश्चर्य वाटलं ना हो बरोबरच आहे आपलं इंटरनेट म्हणजे सुद्धा एक विधुतचुंबकीय लहरच आहे . आणि 5G , 6G हे त्याच्या वेगसंबंधीत संकल्पना आहेत. त्या त्याच्या वारांवरितेवर अवलंबून आहेत. जाऊ दे आता आणखी खोलात न जाता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊ
भौतिकशास्त्र सारखे रसायनशास्त्राच्या सुद्धा काही अमूर्त संकल्पना आहेत , सध्यातर किती तरी लोकांना त्या अंगवळणी सुद्धा पडल्यात.
फिजिक्स हा तसा फारसा आवडीचा विषय नाही पण सध्या चालू असलेले संशोधन पाहता फिजिक्स नक्कीच भविष्यात अजून मौल्यवान कामगिरी बजावणार हे निश्चित.
6 May 2021, 11:53 am
4 minutes 41 seconds
The WW1 & WW2 ....
The First World War (WWI) was fought from 1914 to 1918 and the Second World War (or WWII) was fought from 1939 to 1945. They were the largest military conflicts in human history.